Varsha Usgaonkar Glamorous Look at Star Pravah Awards | वर्षा ऊसगांवकरचा रेड कार्पेटवर ग्लॅमरस लूक

2021-12-14 3

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या वर्षा उसगांवकर यांनी स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण वर्षा ऊसगांवकर यांचा रेड कार्पेटवरचा ग्लॅमरस लूक बघणार आहोत -

#Lokmatfilmy #Varshausgaonkar #Sukhmhanjenakkikayasat #Marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber